Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोटाबंदीसंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांची संसदेत बैठक सुरू

Webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (11:15 IST)
- नवी दिल्ली : नोटाबंदी निर्णयावरुन विरोधकांचा गोंधळ, लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित
- पंतप्रधानांनी माफी मागण्याच्या मुद्यावर विरोधकांच्या गदारोळानंतर राज्यसभा दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्थगित.
- विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० वाजेपर्यंत स्थगित.
- नोटाबंदीविरोधी याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली असून २ डिसेंबर रोजी होणार पुढील सुनावणी होणार.
- नवी दिल्ली - नोटाबंदीला विरोध करत एका व्यक्तीने लोकसभा दालनात उडी मारण्याचा केला प्रयत्न, प्रेक्षक गॅलरीत गोंधळ, चौकशी सुरु.
- नवी दिल्ली : विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित
- पंतप्रधानांनी विरोधक काळ्या पैशाला समर्थन करत असल्याचं म्हणत विरोधकांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे, शरद यादव यांची राज्यसभेत मागणी.
- संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरुच, राज्यसभेत पंतप्रधानांनी माफी मागण्याची विरोधकांची मागणी.
- नवी दिल्ली : पंतप्रधान ( नोटाबंदीच्या मुद्यावर) बाहेर बोलू शकतात, पण संसेदत नाही, याचा अर्थ नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे - बसपा प्रमुख मायावतींचा आरोप.
- नवी दिल्ली : जर पंतप्रधान प्रामाणिक आहेत आणि त्यांच्या या (नोटाबंदीच्या) निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नसेल तर याबद्दल संसदे
त बोलण्यात ( त्यांना) काय अडचण आहे - मायावती
- नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील उपस्थिती आणि सहभागाबाबतची मागणी कायम करत राहणार, विरोधकांच्या बैठकीतील निर्णय, सूत्रांची माहिती
- नोटाबंदीच्या मुद्यावर सरकार चर्चेसाठी तयार आहे पण विरोधक त्यापासून पळ काढत आहेत - अनंत कुमार, केंद्रीय मंत्री.
- नवी दिल्ली : नोटाबंदीसंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांची संसदेत बैठक सुरू
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments