Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागरण मध्ये हनुमान बनलेल्या तरुणावर गोळीबार

Webdunia
मंगळवार, 30 एप्रिल 2024 (10:03 IST)
उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद मध्ये एक युवकाला भांडण सुरु असतांना भांडण सोडवणे पडले महाग. टवाळखोर मुलांनी त्या युवकावर सात गोळ्या झाडल्या. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. जखमी युवक जागरण कार्यक्रम मध्ये हनुमानजींचा रोल करून घरी परतत होता. तसेच बस डेपोजवळ खाण्यासाठी कॅंटीनमध्ये थांबला. 
 
गाजियाबादमध्ये 27 वर्षाच्या या तरुणावर तीन टवाळखोर तरुणांनी गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन टवाळखोळ तरुणांनी एकूण सात गोळ्या झाडल्या ज्यामुळे त्या युवकाची अवस्था गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मध्यरात्री लोणी बॉर्डर पोलीस स्टेशन परिसरात बस डेपो कँटीन मध्ये घडली आहे. सहायक पोलीस आयुक्त म्हणाले की, तरुणाला त्या वेळी गोळी मारली गेली, तेव्हा ते तीन तरुण आपला मित्रांमध्ये झालेले भांडण सोडणवण्याचा प्रयत्न करीत होता. 
 
अधिकारींनी सांगितले की, तीन तरुणांनी या तरुणावर गोळ्या झाडल्या. जखमी युवकाला  उपचारांसाठी त्याच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. हल्ला करणार्या तरुणांनी त्याच्या मांड्यांवर, हातावर, पायांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये तो युवक गंभीर जखमी झाला. 

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments