Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांची चौकशी होणार

Webdunia
शनिवार, 13 मे 2017 (10:20 IST)
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची  चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने आयकर खात्याला दिले आहेत. 
 
या निर्णयाविरोधात गांधी परिवार सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. कारण गांधी कुटुंबीयांचे वकील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका सादर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट कंपनीमध्ये संचालक आहेत. हायकोर्टाकडून मिळालेल्या आदेशानुसार आयकर विभाग आता यंग इंडियातील खात्यांमध्ये झालेल्या कथित अफरातफरीची चौकशी करणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments