Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिहेरी तलाकला पद्धती स्वीकारता येण्यासारखी नाही : SC

Webdunia
शनिवार, 13 मे 2017 (13:10 IST)

इस्लाममध्ये विविध विचारधारेत तिहेरी तलाकला ‘वैध’ म्हटले असले तरी लग्न मोडण्यासाठी अवलंबलेली ही सर्वात वाईट पद्धत आहे. त्यामुळे ही प्रथा स्वीकारता येण्यासारखी नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.  मुस्लिमांमधील तिहेरी तलाकच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील ऐतिहासिक सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि वरीष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शीद यांनी या मुद्द्याची न्यायिक समीक्षा होण्याची गरज आहे, असे मत न्यायालयात मांडले. त्यावर न्यायालयानं ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सलमान खुर्शीद हे या प्रकरणात न्यायालयासाठी न्यायमित्राची भूमिका निभावत आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments