Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयकिया आली भारतात, 13 एकरवर पहिले स्टोर

Webdunia
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (09:21 IST)
हैदराबादमध्ये आयकिया कंपनीच्या पहिल्या 13 एकर मध्ये पसरलेल्या रिटेल स्टोरचे ओपनिंग होत आहे. या स्टोअरमधून ग्राहकाला 1 हजारांपेक्षा अधिक सामानांची खरेदी करता येणार असून त्याची किंमतही कमी असणार आहे. तर काही वस्तू तुम्हाला 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार आहेत. 
 
या कंपनीच्या 7500 उत्पादित वस्तूंपैकी 1 हजारपेक्षा अधिक सामान केवळ 200 रुपयांत मिळणार आहेत. तसेच या स्टोअरमध्ये आयकियाने 1000 सीट्सची संख्या असलेले रेस्टॉरंटही उघडले आहे. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय जेवणासह, विदेशी मेजवानीचीही चव घेता येईल. येथे फक्त 149 रुपयांत तुम्हाला स्वीडनच्या फेमस मीटबॉल्सची मजा घेता येईल. तर बिर्याणी केवळ 99 रुपयांत मिळणार आहे. या स्टोअरमध्ये 950 कर्मचारी असणार असून त्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक महिला असणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments