Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनच्या सीमेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज : नरवणे

The Need to Focus on China's Border: Narvane
नवी दिल्ली , गुरूवार, 2 जानेवारी 2020 (14:37 IST)
भारतीय सैन्य दीर्घकाळापासून पश्चिम सीमेवर म्हणजेच पाकिस्तानशी संलग्न सीमेवर दक्षता राखत आले आहे, मात्र आता चीनच्या सीमेवरदेखील लक्ष केंद्रित करण्याचीगरज आहे. नवे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी हे सांगितले.
 
ते म्हणाले की, भारतीय सैन्य कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, मागील वेळी आपण पश्चिमी मोर्चाकडे अधिक लक्ष दिले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोलापूर-नागपूर ए्रस्प्रेस 30 मार्चपर्यंत धावणार