मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बस एडप्पाडी-शंकरी महामार्गावरील कोळीपणई बसस्थानकाजवळ आल्या असता त्यांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की समोरचा भाग उडून गेला आणि बसचा चालक आपल्या सीटवरून उडी मारून पलीकडे गेला. या घटनेत जखमी झालेल्या तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.#WATCH | Tamil Nadu: Two private buses collided head-on with each other in Salem district; several reported to be injured. Further details awaited.
— ANI (@ANI) May 18, 2022
(Source Unverified) pic.twitter.com/8FAJ0KRizk