Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जम्मू -काश्मीरमधील बांदीपोरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस शहीद

Two policemen were killed in a terrorist attack at Bandipora in Jammu and Kashmirजम्मू -काश्मीरमधील बांदीपोरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस शहीद Marathi National News  In Webdunia Marathi
, शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (20:20 IST)
जम्मू- काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात मोहम्मद सुलतान आणि फयाज अहमद हे दोन पोलीस शहीद झाले आहेत. बांदीपोरा जिल्ह्यातील गुलशन चौकात पोलिसांचे पथक तैनात असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. 
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दहशवादी हल्ल्याचा निषेध करून ट्विट केले की ,''उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा भागात पोलिसांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बार्सिलोना चे चॅम्पियन्स लीगच्या नॉकआउट फेरीमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले,बायर्न म्युनिख कडून पराभूत