Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

यूजीसीकडून मान्यता प्राप्त नसलेल्या विद्यापीठांची यादी

यूजीसीकडून मान्यता प्राप्त नसलेल्या विद्यापीठांची यादी
, गुरूवार, 14 मार्च 2019 (08:13 IST)
देशात विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसी यांच्या परवानगीशिवायही अनेक विद्यापीठं भारतात सुरु आहेत. यूजीसीकडून मान्यता प्राप्त नसलेल्या विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देशातील अनेक विदयापीठांचा समावेश आहे.
 
यूजीसीकडून मान्यता प्राप्त नसलेल्या विद्यापीठांची यादी 
 
दिल्ली
कमर्शियल यूनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज, दिल्ली, युनायटेड नेशन्स यूनिव्हर्सिटी, दिल्ली, वोकेशनल यूनिव्हर्सिटी, दिल्ली, ए.डी.आर-सेंट्रिक ज्यूरिडिकल यूनिव्हर्सिटी, नवी दिल्ली, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड इंजीनिअरिंग, नवी दिल्ली, विश्वकर्मा ओपन यूनिव्हर्सिटी फोर सेल्फ-एम्लॉयमेंट, नवी दिल्ली, आध्यात्मिक विद्यापीठ (स्प्रिच्युअल यूनिव्हर्सिटी), नवी दिल्ली
 
कर्नाटक
बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी, कर्नाटक
 
केरळ
सेंट जॉन विद्यापीठ, कृष्णट्म, केरळ
 
महाराष्ट्र
राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर
 
पश्चिम बंगाल
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकत्ता, इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च, कलकत्ता
 
उत्तर प्रदेश
वाराणसेय संस्कृत विद्यापीठ, वाराणसी, महिला ग्राम विद्यापीठ, विद्यापीठ, प्रयाग, इलाहाबाद, गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग, इलाहाबाद, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमियोपॅथी, कानपूर, नेताजी सुभाष चंद्र बोस युनिव्हर्सिटी, अलीगड, उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, कोसीकला, मथुरा, महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, प्रतापगड, इन्द्रप्रस्थ शिक्षा परिषद, इंस्टीट्यूशनल एरिया, नोएडा
 
ओदीशा
नवभारत शिक्षा परिषद, राऊरकेला, नॉर्थ ओदिशा युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉडी, उडीसा, श्री बोधी अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, पुदुचेर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढविणार नाही