Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रेनसमोरचा 'तो' सेल्फी फेक

Webdunia
बुधवार, 31 जानेवारी 2018 (15:54 IST)
वेगाने धडधडत येणाऱ्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना इंजिनच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा व्हिडिओ फेक असल्याचे आता म्हटले जात आहे.  तेलंगणामध्ये राहणारा जिम इन्स्ट्रक्टर शिवा आणि त्याच्या मित्रांनी अख्ख्या जगाला मूर्खात काढलं आहे. तो संपूर्ण व्हिडिओ बनावट असून शिवाला कधी ट्रेनने उडवलंच नाही, इतकंच काय, तो साधा रेल्वे ट्रॅकजवळही उभा राहिला नाही, असं समजतं. एबीएन तेलुगू नावाच्या स्थानिक वृत्तवाहिनीने शिवा आणि त्याचे मित्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहून हसत-खिदळत असल्याचं दाखवलं आहे.

याआधी ट्रेनच्या धडकेत शिवाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं म्हटलं जात होतं. मात्र हा निव्वळ बनाव असल्याचं आता समोर आलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments