Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विजय गोखले देशाचे नवे परराष्ट्र सचिव

Webdunia
मंगळवार, 2 जानेवारी 2018 (09:50 IST)

विजय केशव गोखले हे देशाचे नवे परराष्ट्र सचिव असणार आहेत. १९८१च्या IFS बॅचचे अधिकारी असलेले गोखले सध्या परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक संबंध सचिव पदावर कार्यरत आहेत. 

पुढल्या दोन वर्षांसाठी गोखले यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. बीजिंग इथं भारताचे राजदूत राहिलेले गोखले यांचा चिनविषयक संबंधांमध्ये चांगला अभ्यास आहे. विद्यमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची मुदत २८ जानेवारीला संपणार आहे. त्यानंतर गोखले पदभार स्वीकारतील. गोखले यांनी चीनबरोबरच जर्मनी, हाँगकाँग, हानोई, न्यूयॉर्क इथं भारतीय दुतावासांमध्ये काम केलंय. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments