सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बुलेटला आधी आग लागल्याचे दिसले आणि त्यानंतर पेट्रोल टाकीचा स्फोट झाला, त्यामुळे परिसरातील लोक स्तब्ध झाले. त्यांनी गाडीवर पाणी टाकून आग विझवली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र नव्या कोऱ्या बुलेट आगीत जळाली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.కసాపురంలో బుల్లెట్ బండి మైసూరు నుండి కసాపురం కు నాన్ స్టాప్ గా వచ్చినందుకు పేలిపోయింది #guntakal #RoyalEnfield #Bullet #bike #fire #ACCIDENT #RoyalsFamily #RoyalEnfield pic.twitter.com/GGaRAnCY5x
— Allu Harish (@AlluHarish17) April 3, 2022