Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

chaitra gauri song : होईल प्रसन्न गौर तुमच्या वर,देईल आशिष

Webdunia
शुक्रवार, 24 मार्च 2023 (08:30 IST)
झाले झाले चैत्र गौरी चे आगमन
झाले झाले चैत्र गौरी चे आगमन,
घरातील लक्ष्मी प्रसन्न झाली मनोमन,
करा ग आरास, सजवा ग गौर घरी,
खळणे मांडले बाळाचे, अवती भवती सारी,
थंड पन्हे करा,करा डाळ कैरीची,
बोलवा सुवासिनी,ओटी भरा ओल्या हरभऱ्याची,
कुमारिका पण येतील आईसवे ग आपुल्या,
स्वागत तिचेही हळदीकुंकू देऊनी ग करा,
होईल प्रसन्न गौर तुमच्या वर,देईल आशिष,
घरातील सान थोर, झुकवा तुम्ही शिष!
...अश्विनी थत्ते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Jivati Puja 2025 जिवती पूजन विधी, कहाणी व आरती

Shravan Shukravar Jivati Vrat 2025 आपल्या मुलांच्या रक्षणासाठी आज करा जिवती पूजन

नागपंचमीला बनवा पारंपरिक पदार्थ हळदीच्या पानातील पातोळ्या

Jivati Puja 2025 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जिवती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

Jivati Pujan 2025 श्रावणात जिवती पूजन का केले जाते? संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे

देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या

दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी

पुढील लेख
Show comments