suvichar
✕

चैत्र नवरात्री 2026: कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी?

Webdunia
गुरूवार, 19 मार्च 2026 (07:17 IST)
चैत्र नवरात्री २०२६ मध्ये १९ मार्च २०२६ पासून ते २७ मार्च २०२६ पर्यंत साजरी केली जाणार आहे. या नऊ दिवसांच्या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची (नवदुर्गा) पूजा केली जाते. कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करायची, तारीख आणि त्या दिवसाचा शुभ रंग खालीलप्रमाणे आहे 
 
१ १९ मार्च (गुरुवार) शैलपुत्री माता (घटस्थापना)पिवळा
२ २० मार्च (शुक्रवार) ब्रह्मचारिणी माता हिरवा
३ २१ मार्च (शनिवार) चंद्रघंटा माता राखाडी  
४ २२ मार्च (रविवार) कूष्मांडा माता केशरी
५ २३ मार्च (सोमवार) स्कंदमाता पांढरा
६ २४ मार्च (मंगळवार) कात्यायनी माता लाल
७ २५ मार्च (बुधवार) कालरात्री माता निळा  
८ २६ मार्च (गुरुवार) महागौरी माता (अष्टमी पूजा) गुलाबी
९ २७ मार्च (शुक्रवार) सिद्धिदात्री माता (नवमी) जांभळा
 
चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस हा महाराष्ट्रात 'गुढीपाडवा' (मराठी नववर्ष) म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नऊ दिवसांत देवीची उपासना केल्याने सुख, समृद्धी आणि शक्ती प्राप्त होते अशी मान्यता आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस हा प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजेच राम नवमी म्हणून साजरा केला जातो. या नऊ दिवसांत  विशिष्ट रंग परिधान केल्यास शुभ फल मिळते अशी मान्यता आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: चैत्र नवरात्रीत हे 7 नियम पाळले तर देवीची विशेष कृपा मिळते
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: चैत्र नवरात्री 2026 घटस्थापना, अष्टमी-नवमी आणि रामनवमी कधी?

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

नक्की वाचा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments