Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ललिता देवीची आरती Lalita Panchami Aarti

Webdunia
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (12:24 IST)
(जय शरणं वरणं नमो नम:)
 
श्री मातेश्वरी जय त्रिपुरेश्वरी!
राजेश्वरी जय नमो नम:!!
 
करुणामयी सकल अघ हारिणी!
अमृत वर्षिणी नमो नम:!!
 
जय शरणं वरणं नमो नम:
श्री मातेश्वरी जय त्रिपुरेश्वरी...!
अशुभ विनाशिनी, सब सुखदायिनी!
खलदल नाशिनी नमो नम:!!
 
भंडासुर वध कारिणी जय मां!
करुणा कलिते नमो नम:!!
 
जय शरणं वरणं नमो नम:
श्री मातेश्वरी जय त्रिपुरेश्वरी...!
 
भव भय हारिणी कष्ट निवारिणी!
शरण गति दो नमो नम:!!
शिव भामिनी साधक मन हारिणी!
आदि शक्ति जय नमो नम:!!
 
जय शरणं वरणं नमो नम:!
श्री मातेश्वरी जय त्रिपुरेश्वरी...!!
 
जय त्रिपुर सुंदरी नमो नम:!
जय राजेश्वरी जय नमो नम:!!
 
जय ललितेश्वरी जय नमो नम:!
जय अमृत वर्षिणी नमो नम:!!
जय करुणा कलिते नमो नम:!
श्री मातेश्वरी जय त्रिपुरेश्वरी...!

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

भाऊबीजच्या दिवशी या गोष्टींकडे बहिण भावांनी ठेवावे विशेष लक्ष, या चुका करू नका

श्री सूर्याची आरती

Bhau Beej Katha भाऊबीज कथा मराठी

भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा का केली जाते?

बळी प्रतिपदा (दिवाळी पाडवा) साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

पुढील लेख
Show comments