Marathi Biodata Maker

'फ्री'चा फोन आणि फीचर्स गजबचे

Webdunia
रिलायंस इंडस्ट्रीज द्वारे फोकटमध्ये उपलब्ध करवण्यात आलेल्या फोनचे फीचर्स फारच आकर्षक आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे हा फोन 22 भाषांच्या कमांडला सपोर्ट करेल.
 
मोबाइलद्वारे भुगतानाला देखील या फोनला फार सुरक्षित बनवले आहे. मोबाइलहून सुरक्षित भुगतानासाठी हा फोन NFC   ला देखील सपोर्ट करेल. हे फीचर ऍपल पे आणि सॅमसंग पे प्रमाणे काम करेल. फोनसोबत यूजर्स आपले बँक अकाउंट, जन धन अकाउंट, यूपीआय अकाउंट आणि डेबिट व क्रेडिट कार्ड लिंक करू शकतील.  
 
जियो फोन फक्त स्मार्ट टीव्हीच नव्हे तर सामान्य टीव्हीला देखील कनेक्ट होऊ शकतो. हे जुने CRT (कैथोड रे ट्यूब) टीव्हीशी देखील कनेक्ट होईल. याच्या माध्यमाने यूजर्स जियो ऐप्सवर उपस्थित कंटेंट आपल्या टीव्ही स्क्रीन्स वर बघू शकतील. 
 
फोनचे एक वैषिष्ट्य अजून आहे ते म्हणजे 5 नंबराचा बटन दाबल्यामुळे 'डिस्ट्रेस मैसेज' पाठवेल. लोकेशनसोबत इमरजेंसी मॅसेज रजिस्टर्ड कॉन्टेक्ट्सपर्यंत पोहोचवेल.  
जियो फोनचे हे आहे वैशिष्ट्ये...  
 
फीचर्स
- अल्फा न्यूमेरिक कीपॅड
- 2.4 इंच QVGA डिस्प्ले
- एफएम रेडियो
- टॉर्च लाइट
- हेडफोन जॅक
- एसडी कार्ड स्लॉट
- फोर-वे नेविगेशन सिस्टम
- फोन कॉन्टॅक्ट
- कॉल हिस्ट्री
- जियो ऐप्स
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

रस्ते अपघातात ३० वर्षीय अभिनेत्री-मॉडेल हर्षिल कालिया हिचा मृत्यू

मुंबईत कुत्र्याच्या नखामुळे रेबीज झालेल्या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू

LIVE: भिवंडी महानगरपालिकेने १,१७९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'राजमाता जिजाऊ' स्मार्ट बस सेवेचा शुभारंभ

सातारा एसपी निलंबन वादावर फडणवीस यांनी स्पष्ट विधान दिले

पुढील लेख
Show comments