suvichar

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (16:07 IST)
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन  विक्रीसाठी केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. 16 हजार 999 रुपये किंमत असलेला हा फोन 20 फेब्रुवारीपासून उपलब्ध झाला आहे. या फोनच्या 3GB रॅम व्हेरिएंटची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. एचएमडी ग्लोबलने गेल्या वर्षी नोकिया 6 हा फोन लॉन्च केला होता. या फोनचं 3}इ रॅम  आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च करण्यात आलं होतं.
 
Nokia 6 चेस्पेसिफिकेशन
अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम 
5.5 इंच आकाराची स्क्रीन
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट
4GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज
16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (ऑटो फेस डिटेक्शन, ड्युअल टोन फ्लॅश)
8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
3000Mh क्षमतेची बॅटरी
डॉल्बी अ‍ॅटमॉस, ड्युअल अ‍ॅम्प्लिफायय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

नागपुरात ट्रकखाली चिरडून पायी चालणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू

LIVE: महाराष्ट्राला पहिली 1 कोटी 'लखपती दीदी' मिळणार

चेन्नई विमानतळावर मोठा अपघात प्रवाशाने आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून उडी मारली

न्यायाधीशांनी गळफास घेऊन संपवले जीवन

पुण्यात बलात्कार प्रकरणी संतप्त गावकऱ्यांनी ६५ वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मुंबई-बंगळूरू महामार्ग चार तास रोखून धरला

पुढील लेख
Show comments