Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

Webdunia
मंगळवार, 7 एप्रिल 2020 (11:24 IST)
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली असून आता ओप्पो ए9 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट आधीप्रमाणे 14,990 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.
 
वाढलेल्या जीएसटी दरांमुळे स्मार्टफोन महाग झाले असून ओप्पोने देखील स्मार्टफोनच्या किंमतीतही वाढ केली होती. यामुळे 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15,990 रुपये, तर 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18,490 रुपये झाली होती. 
 
तर जाणून घ्या या फोनचे फीचर्स
6.5 इंचाचा डिस्प्ले
8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज
मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवता येईल
Android v9.0 (Pie) ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत 
5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी
मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप 
मुख्य कॅमेरा 48MP क्षमतेचा
अन्य कॅमेरे अनुक्रमे 8MP, 2MP आणि 2MP क्षमतेचे
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
 
ही किंमत ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधील आहे कारण सध्या ऑनलाइन ऑर्डर स्वीकारले जात नाहीये. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

महाराष्ट्रात सरकार बदलणे गरजेचे म्हणत शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments