Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सॅमसंग गॅलेक्सी फोल्डची प्री-बुकिंग ११ ऑक्टोबरला

Pre-booking of Samsung Galaxy Fold on October 11th
, बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (09:04 IST)
सॅमसंगच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्डची प्री-बुकिंग ११ ऑक्टोबरला करता येणार आहे. यापूर्वी, कंपनीने ४ ऑक्टोबर रोजी हा फोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध केला होता. मात्र तेव्हा अवघ्या अर्ध्या तासात हा फोन आउट ऑफ ऑफ स्टॉक झाला. ४ ऑक्टोबर रोजी कंपनीने १,६०० गॅलेक्सी फोल्ड युनिटची विक्री केली. प्री बुकिंगसाठी ग्राहकांना फोनची पूर्ण किंमत १,६४,९९९ रुपये आगाऊ द्यावयाची आहे. सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरमध्ये दुपारी १२ वाजल्यापासून प्री-बुकिंग सुरू होईल.
 
प्रीमियम होम डिलिव्हरी, एक वर्षासाठी अपघात हानी संरक्षण मिळणार आहे. फोनसोबत बॉक्समध्ये गॅलेक्सी बड्स, Arambid केससह काही अॅक्सेसरीज आणि बुकलेट्स असतील. फोनची डिलिव्हरी २० ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअर इंडिया विमान कंपनीने 'त्या' केटररला केला दंड