Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Redmi Note 9 5G आणि Pro 5G, दीर्घ प्रतीक्षा नंतर लाँच केले गेले, उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह किंमत देखील अफोर्डेबल आहे

Webdunia
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (13:14 IST)
शाओमी ( Xiaomi)च्या ब्रँड रेडमीने आज Redmi Note 9 5G बाजारात आणला आहे. रेडमीने Redmi Note 9 5G  आणि Redmi Note 9 Pro 5G एकाच वेळी सादर केले आहेत. रेडमीने Redmi Note 9 5Gच्या 6GB RAM असलेल्या फोनची किंमत 1299 युआन (चिनी चलन) म्हणजेच फक्त 14,573 रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, Redmi Note 9 Pro 5G 1599 युआन म्हणजे 17,944 रुपयांमध्ये बाजारात आणली गेली आहे. यासह कंपनीने Redmi Note 9 4G देखील बाजारात आणला आहे.
 
वेगवेगळ्या प्रकारांच्या किंमती जाणून घ्या
>> Redmi Note 9 5G के 8 GB RAM + 128GB स्टोरेज वेरियंटला 1599 Yuan अर्थात 16,818।53 रु. मध्ये लाँच केले गेले आहे.
>> Redmi Note 9 5G के 8 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरियंटला1699 yuan अर्थात 19,063 रु. मध्ये लाँच केले गेले आहे.
>> Redmi Note 9 Pro 5G 6 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 16,818 रुपये ठेवण्यात आली आहे.  
>> Redmi Note 9 Pro 5G 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वाले वेरियंटची किंमत 20,187 रु. आहे.  
>> Redmi Note 9 Pro 5G 8 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 22,428  रुपये ठेवण्यात आली आहे.  
>> तसेच Redmi Note 9 4G च्या किंमतीची गोष्ट केली तर 4 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 11,209 रुपये आहे.  
>> Redmi Note 9 4G 6 GB RAM + 128 GB स्टोरेज वाले वेरियंटची किंमत 12,331 रुपये ठेवण्यात आली आहे.  
>> Redmi Note 9 4G 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 14,573 रुपये आहे.  
>> Redmi Note 9 4G 8 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 16,819 रुपये ठेवण्यात आली आहे.  
 
Redmi Note 9 Pro 5G ची वैशिष्ट्ये
>> 6.67 इंच FHD+ IPS डिस्प्ले 
>> Snapdragon 750G SoC  सोबत Adreno 619 GPU 
>> MIUI 12 सोबत एंड्राइड 10 
>> बॅक पॅनल वर क्वाड रियर कॅमेरा सेटअप, यात 108MP सेंसर, 13MP अल्ट्रा वाइड लेंस, 2MP मैक्रो लेंस यूनिट आणि 2MP डेप्थ सेंसर 
>> फ्रंट पॅनेलवर 16MP चा सेल्फी कॅमेरा   
>> 4,820mAhची बॅटरी   
>> साइड माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर
>> Wi-Fi, ब्लूटूथ, GPS आणि USB Type-C पोर्ट 
 
Redmi Note 9 5G चे मुख्य वैशिष्ट्ये
>> 6.53 इंच FHD+ पंचहोल डिस्प्ले 
>> MediaTek Dimensity 800U SoC
>> रियर पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, प्राइमरी कॅमेरा 48MP, 8MP अल्ट्रा वाइड लेन्स, 2MP डेप्थ सेन्सर
>> फ्रंट पॅनलवर 13MP 
>> 5,000mAhची बॅटरी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

यूपीपीएससी किंवा स्पर्धक विद्यार्थीही झुकायला तयार नाही, मार्ग कसा निघणार?

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर

चांगली बातमी! नरिमन पॉइंटवरून 30 मिनिटांत विरारला पोहोचता येणार

इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी कलम 370 बहाल होणार नाही अमित शहा म्हणाले

आरक्षणाबाबत जरांगे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments