Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सॅमसंगकडून Galaxy S20 सीरीज लॉन्च

Webdunia
गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (09:30 IST)
सॅमसंगने Galaxy S20 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy S20, Galaxy S20+ आणि  Galaxy S20 Ultra लॉन्च केले आहेत. या तीन स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि डिस्प्ले साइजचं अंतर आहे. Galaxy S20ची किंमत जवळपास ७१,३०० रुपये आणि Galaxy S20 +ची किंमत जवळपास ८५,५०० रुपये असण्याची शक्यता आहे.
 
 
या तीनही स्मार्टफोनमध्ये एकसारखाच प्रोसेसर वापरण्यात आला आहे. पण या Galaxy S20, Galaxy S20+ आणि  Galaxy S20 Ultra मध्ये कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्ले यांसारख्या फिचर्समध्ये बदल करण्यात आले आहेत.
 
काय आहेत फिचर्स -
- या तिनही फोनमध्ये QHD (1,440x3,200 पिक्सल) रिजोल्यूशन
- AMOLED 2X डिस्प्ले
- १२८ जीबी स्टोरेजसह ८जीबी ते १२ जीबी पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे. 
- Galaxy S20 मध्ये ४०००mAH बॅटरी, तर Galaxy S20 + मध्ये ४५००mAHची बॅटरी देण्यात आली आहे.
 
कॅमेरा -
सॅमसंगच्या या स्मार्टफोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात सुपर स्पीड डुअल पिक्सल AF आणि OISसह, १२MP वाइड ऍन्गल सेन्सर, १२MP अल्ट्रा-वाइड ऍन्गल सेन्सर आणि PDAF आणि OISसह ६४MP टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र दिनाशी संबंधित तथ्ये, नक्की वाचा

Maharashtra Day 2025 Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

'आम्ही मोदी सरकारला पाठिंबा देतो', जातीय जनगणना आणि पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींचे मोठे विधान

निवृत्तीच्या २४ तास आधी CRPF SI ची आत्महत्या

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जात जनगणनेचे समर्थन केले

पुढील लेख
Show comments