Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी

Webdunia
शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. ही विक्री केवळ Mi.com या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर mi.com वर केली जाईल. कंपनीने ट्विटरवरुन याची माहिती दिली. 
 
रात्री बारा वाजल्यापासून शाओमी रेडमी नोट 5 पहिल्यांदाच विक्रीसाठी 24 तासांसाठी उपलब्ध होईल. 
 
रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले होते. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज, 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनचा समावेश आहे. ज्याची किंमत 9 हजार 999 रुपये आणि 10 हजार 999 रुपये आहे.
 
रेड मी नोट 5 हे गेल्या वर्षीच्या रेड मी नोट 5 चं नवं व्हर्जन आहे. यामध्ये 5.99 इंच आकाराची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि अँड्रॉईड नॉगट सिस्टम देण्यात आली आहे. या शिवाय 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्ल्यू कलरमध्ये उपलब्ध होईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments