suvichar

10 GB आणि 5 GB सपोर्टचा स्मार्टफोन येतोय?

Webdunia
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (15:01 IST)
Xiaomi मोबाइल कंपनीने आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi Mi MIX  3 ची माहिती जाहीर केली आहे. या स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आणि 10 जीबी रॅम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने एका टीझरमध्ये लाल रंगाच्या दोन हँडबुकवर 5जी आणि 10 जीबी असे लिहिले आहे. त्यामुळे असे समजते की, शाओमी स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आहे. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी असणारी ही पहिली कंपनी असणार आहे. याशिवाय, 10 जीबी रॅम असणारा शाओमी कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आणि 10 जीबी रॅम  याशिवाय, टीझर पोस्टरवरुन Xiaomi Mi MIX 3 स्मार्टफोनमध्ये स्लायडर कॅमेरा सिस्टिम दिली जाणार आहे. कंपनीने याआधी वीवो आणि ओप्पो स्लायडर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्टबाबत शाओमी कंपनीने स्पेनमध्ये स्पष्टीकरण दिले होते. कंपनीने वीबो पोस्टमध्ये 10 जीबी रॅम असल्याचा टीझर जारी केला आहे. दरम्यान, 2019 मध्ये जगभरातील अनेक भागात 5जी नेटवर्क होण्याची शक्यता आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Bank Holiday १३ आणि १४ मार्च रोजी बँका सलग बंद राहतील! बँकेत जाण्यापूर्वी तपासा

धक्कादायक प्रकार! सहावीच्या मुलांनी तपासले दहावीचे पेपर? साताऱ्यातील व्हायरल व्हिडिओमुळे मोठा वाद

३ वेळा विष प्रयोग करूनही वाचली, अखेर शिक्षक पतीने रचला अपघाताचा कट

Female Bus Drivers Nagpur आता बसचे स्टीयरिंग महिला चालकांच्या हातात

सोने आणि चांदीच्या किमती सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात घसरल्या, महागाई आणि युद्धाच्या काळात अचानक विक्रमी किमती का तुटत आहेत?

पुढील लेख
Show comments