Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पॅरिस ऑलिम्पिक 2024: नदालची ऑलिम्पिक मोहीम संपली, अल्काराजसह दुहेरीत पराभूत

Paris olympics 2024
, गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (08:04 IST)
स्पेनचे दिग्गज खेळाडू राफेल नदाल आणि कार्लोस अल्काराझ यांनी पॅरिस ऑलिम्पिकच्या दुहेरी सामन्यांना निरोप दिला. राजीव राम आणि ऑस्टिन क्रॅजिसेक या चौथ्या मानांकित अमेरिकन जोडीने स्पॅनिश जोडीचा 6-2, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या पराभवासह राफेल नदालने पॅरिस ऑलिम्पिकला निरोप दिला. याआधी त्याला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत नोव्हाक जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला आहे.
 
वयाच्या 38 व्या वर्षी नदालने त्याच्या भविष्याबद्दल किंवा निवृत्ती बद्दल कोणतीही योजना उघड केली. पॅरिस ऑलम्पिक नंतर त्यांचे भविष्य अनिश्चित आहे. 
 
नदाल ने या पूर्वी 2008 मध्ये बीजिंगमध्ये एकेरीत आणि 2016 मध्ये रिओ डी जानेरो येथे दुहेरीत स्पेनसाठी सुवर्णपदक जिंकले होते. या वेळी त्यांना पराभवाला सामोरी जावे लागले.
Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलांना बाहेर शिकायला पाठवायला भीती वाटेल', दिल्लीतल्या UPSC क्लासमध्ये प्राण गमावलेल्या मुलीच्या पालकांचा शोक