Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात 24 वर्षीय तरुणाने महिलेला भरधाव वेगवान कारने धडक दिली,चालकाला अटक

Webdunia
शुक्रवार, 14 जून 2024 (09:55 IST)
पुण्यात पुन्हा वेगवान कार ने महिलेला धडक देण्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड येथून समोर आली  आहे. या अपघातात महिला गंभीर जख्मी झाली आहे. महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
सदर घटना बुधवारची असून पिंपरी चिंचवड, परिसरात कार ने धडक दिल्याने 40 वर्षीय महिला जखमी झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेज मध्ये वेगवान कारने महिलेला धडक दिली असे दिसत आहे. कार चालकाला अटक करण्यात आली आहे. चालकाने मद्यपान केले होते की नाही याची चौकशी पोलीस करत आहे. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नितीन गडकरींच्या खुलाशांवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली पंतप्रधानपदाची ऑफर देणे चुकीचे नाही म्हणाले

मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात टेकऑफच्या आधी बिघाड

रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून 3 महिलांचा मृत्यू

नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर आली, नकार देत म्हणाले-

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा इतिहास, महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments