Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात हॉटस्पॉटच्या वादातून घराजवळ वॉक करताना फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या

Webdunia
मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (11:29 IST)
पुण्यात हडपसर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मोबाईल हॉटस्पॉटच्या वादातून फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात 4आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी 3 आरोपी अल्पवयीन आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना रविवारी रात्री उशिरा घडली.खासगी फायनान्स कंपनीत  मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या 47 वर्षीय वासुदेव रामचंद्र कुलकर्णी हे घराच्या बाहेरच वॉक करायला निघाले असता मद्यधुंद अवस्थेतील 4 तरुणांनी त्यांच्याकडे हॉटस्पॉट मागितला. या वरून त्यांचे तरुणांशी वाद झाले आणि तरुणांनी वासुदेव यांची निर्घृण हत्या केली. 

घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणात सर्व तरुणांना अटक केली आहे.  पोलिसांनी सर्व आरोपींना खुनाच्या कलमांखाली अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मीराबाई चानूची कारकीर्द संपलेली नाही, प्रशिक्षकाने दिले मोठे वक्तव्य

पुण्यात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानाच्या हस्ते आज उदघाटन

पुण्यात कामाच्या ताणामुळे सी ए तरुणीचा दुर्देवी मृत्यू

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हंटर बायडेनला बंदुकीप्रकरणी 4 डिसेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार

पुढील लेख
Show comments