Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीषण अपघातात पाच जण जागीच ठार

Five people were killed on the spot in a tragic accident भीषण अपघातात पाच जण जागीच ठार Marathi Pune News  in Webdunia Marathi
, रविवार, 30 जानेवारी 2022 (10:20 IST)
मुंबई -पुणे महामार्गावर शिलाटणे गावाजवळ सकाळी कर आणि कंटेनर यांच्या धडक झाल्याने भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. 
पुण्याच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या कार चालकाचा ताबा सुटून कार अनियंत्रित होऊन रस्त्यातील दुभाजकाला ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनर मध्ये घुसली आणि त्यात बसलेले सर्व जण जागीच ठार झाले. 
या अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक ग्रामीण, पोलीस , आयआरबी पेट्रोलिंग घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह काढण्यात आले. दरम्यान या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महात्मा गांधींचे अनमोल विचार, प्रत्येक व्यक्तीने प्रेरणा घ्यावी..