Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश

Webdunia
मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (17:09 IST)
भाजपचे माजी नगरसेवक आणि भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक रवी लांडगे यांनी आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. त्यांच्या सोबत शेकडो समर्थक देखील होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून स्वागत केले. या वेळी अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, आमदार मिलिंद नार्वेकर आणि पिंपरी चिंचवडचे शिवसेनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.  

लांडगे यांनी पिंपरी -चिंचवड ते मुंबई पर्यंत शक्तिप्रर्दशन केले. जोरदार बॅनर बाजी केली. लांडगे यांनी शिवबंधन स्वीकारून पक्षाकडून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपडे निभावण्याचे सांगितले. रवी लांडगे हे 2017 मधील महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले 

रवी लांडगे यांना भाजपची सत्ता आल्यानंतर पदावरून डावलण्यात आले असून त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला. काही बदल होतील याची वाट बघून आता त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्व ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला असून नेहमी अन्याय आणि गरिबांच्या हक्कासाठी लढला आहे. शिवसेनापक्ष एक विचारधारा मानणारा पक्ष आहे. त्यापक्षाचे कार्यकर्त्ये त्यासाठी एकनिष्ठ आणि समर्पित आहे. हा पक्ष आमच्यासाठी योग्य असल्यामुळे आम्ही या पक्षात प्रवेश करत आहो. 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments