Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत घरे सर्वच आमदारांना दिली जाणार नाही -अजित पवार

Homes will not be given to all MLAs in Mumbai - Ajit Pawarमुंबईत घरे सर्वच आमदारांना दिली जाणार नाही -अजित पवार  Maharashtra Pune News In Webdunia Marathi
, शनिवार, 26 मार्च 2022 (13:38 IST)
राज्यातील आमदारांना घरे देण्यात येणार असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यापासून या निर्णयावर सातत्याने टीका होत आहे. या वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की  सर्वच आमदारांना घरे दिली जाणार नसून केवळ गरजू आमदारांनाच घरे दिली जाणार आहेत. आणि त्या घराची किंमत आमदारांकडून घेतली जाईल. पुणे येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या एका कार्यक्रमात त्यांनी बोलतांना स्पष्टीकरण दिले. या कार्यक्रमास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी राजेश देशमुख पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोमय्या दापोली दौर्‍यावर; प्रतिकात्मक हातोडाही सोबत