Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोमवारी 49 केंद्रांवर कोविशील्ड तर 8 केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिन लस

Webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (08:40 IST)
पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना सोमवारी ‘कोविशिल्ड’,‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.
 
या केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत, मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट वाल्हेकरवाडी, नेहरुनगर उर्दू शाळा, महापालिका शाळा खराळवाडी, महापालिका कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिंपळे निलख इंगोले शाळा, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती, मारुती गेणू कस्पटे प्राथमिक शाळा वाकड, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल हरु शाळा चऱ्होली, भानसे स्कूल यमुनानगर, तळवडे समाजमंदिर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती, घरकुल दवाखाना चिखली, नुतन शाळा ताम्हाणेवस्ती, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा थेरगाव, महापालिका शाळा रहाटणी, दिनदयाल शाळा पवना बँकेमागे संत तुकारामनगर पिंपरी, गणेश इंग्लिश स्कूल दापोडी, कासारवाडी दवाखाना, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स नदी शेजारी जुनी सांगवी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी या 49 केंद्रांवर कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेले 5 लाभार्थी, किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेले 20 लाभार्थी आणि उर्वरित ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
या ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार
ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या 8 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रकला बसची धडक, 18 प्रवासी जखमी

IND vs SA: संजू सॅमसन T20 मध्ये सर्वात जलद सात हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला

अमित शहांनी केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा!

राष्ट्रपतीपदाची लढाई जिंकल्यानंतर ट्रम्प यांना फेडरल कोर्टातून दिलासा

अमन सेहरावत बंगळुरू येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग घेणार

पुढील लेख
Show comments