Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे : दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न, प्रेयसी आणि मित्राला अटक

Webdunia
मंगळवार, 9 जुलै 2024 (09:22 IST)
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एक भयंकर प्रकार घडला आहे. एका तरुणाला दगडाने ठेचून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान पोलिसांना समजले की त्याच्या प्रेयसीने आपल्या मित्राला सोबत घेऊन हे कृत्य केले आहे. ही घटना रविवारी पिंपरी-चिंचवड शहराच्या चिखली कुदळवाडी परिसरात घडली आहे. पिडीताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाला जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळाली आहे की, या तरुणाचे लग्न झालेले आहे. या दोघांमध्ये सोबत राहण्यावरून सतत वाद होत होते. ज्यानंतर प्रेयसीने आपल्या मित्राला सोबत घेऊन या तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार जखमी तरुणाने सांगितले की, त्याला ही मुलगी दबाव टाकत होती की बायको आणि मुलांना सोडून माझ्या सोबत राहा. ज्यामुळे यांमध्ये वाद होत होते. प्लॅनींग करून या आरोपी प्रेयसीने तिच्या मित्राला सोबत घेऊन हे कृत्य केले आहे. पोलिसांनी या प्रेयसीला आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की चौकशी सुरु आहे व योग्य कारवाई करण्यात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृपक्षात पितरांसाठी खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे का बनवले जातात?

जिवंतपणी स्वतःचे श्राद्ध करता येते का? स्वतःचे श्राद्ध कधी करावे

पितृपक्ष 2025: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचा योग, श्राद्ध विधी कधी करावे हे जाणून घ्या

डोक्याला मेंदी लावण्याचे 5 सौंदर्य फायदे जाणून घ्या

सावधगिरी बाळगा! या 7 चुकांमुळे तुमची हाडे कमकुवत होत आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक

लाडकी बहीण योजनेत सरकार पारदर्शकता सुनिश्चित करते- मंत्री अदिती तटकरे

हिमाचल प्रदेशातील लोक कंगना राणौतवर का नाराज आहे?

22 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर स्वस्त होणार

नवी मुंबई: एसबीआय असिस्टंट मॅनेजरची आत्महत्या

पुढील लेख
Show comments