Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा नोंदवणार

Webdunia
गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (21:54 IST)
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुडमधील त्यांच्या प्रभागातील सार्वजनिक शौचालय ठेकेदार असलेल्या त्यांच्या भाच्याच्या मदतीने तोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
 
कोथरुडच्या भीमनगर भागातील नागरिक ते रहात असलेली जागा सोडून जावेत आणि त्याठिकाणी दुसरा गृहप्रकल्प उभारता  यावा यासाठी महापौरांनी सार्वजनिक शौचालय तोडल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
 
देवीदास ओव्हाळ नावाच्या व्यक्तीने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिलेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबाबत विचारलं असता आपण सर्व माहिती घेऊन आपली बाजू मांडू असं त्यांनी म्हटल आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

आदर्श आचारसहिंता लागू असतांना नवी मुंबईत कोट्यवधींची रोकड जप्त

मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्याने एका मुलीसह 4 महिलांचा मृत्यू

काँग्रेसवर निशाणा साधत रामदास आठवलेंनी जातीवादी राजकारणाचा गंभीर आरोप केला

कंटेनर आणि इनोव्हा कारच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

ओवेसींच्या वक्तव्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिउत्तर

पुढील लेख
Show comments