Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pune: पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (12:53 IST)
सध्या बाहेरून फास्टफूड मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरीबॉयला पिझ्झा उशिरा आणल्यामुळे बेदम मारहाण करत हवेत फायरिंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या वाघोलीत वाघेश्वर मंदिरा जवळ हा प्रकार घडला आहे. 
 
वाघोली परिसरात एका पिझ्झा सेंटर मध्ये रोहित राजकुमार हुलसुरे हा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. मारहाण करणाऱ्या आरोपीने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करून  मागवला असून डिलिव्हरीबॉयने रात्री उशिरा पिझ्झाची डिलिव्हरी केली. या वरून संतापून आरोपीने डिलिव्हरी बॉय रोहितला बेदम मारहाण केली पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील इतरांनी जाब विचारत असताना सर्वांना दमदाटी करून बेदम मारहाण केली आणि पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. चेतन पडवळ असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी चेतनच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 
 
 

Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आपण रात्री योगा करू शकतो का?

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल

सर्व पहा

नवीन

'आपले सरकार'च्या 1000+ सेवा आता व्हॉट्सअॅपवर उपलब्ध, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला,अजित पवारांचा राजीनामा मागितला

LIVE: मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा

गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले आवाहन

मीराबाई चानूने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्णपदक

पुढील लेख
Show comments