Festival Posters

धक्कादायक ! 67 वर्षाच्या नराधमा कडून 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार ,पुण्यातील घटना

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (13:50 IST)
अलीकडील महिलांवर अत्याचार होण्याच्या प्रकरणात वाढ झाली असून आता महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. काही दिवसांपासून लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली असून या प्रकारणांमध्ये पुन्हा एक नवे प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील पिंपरीत एका 5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 67 वर्षीय वासनांध नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दिघी पोलिसठाण्याच्या हद्दीत घडली आहे.पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या दिघी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी शशिकांत आबासाहेब तापकीर(67) या नराधमाला अटक करण्यात आली आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीला त्याच्या दुचाकीवरून पेरूच्या बागेत घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले. मुलीने आपल्या आईला घडलेले सांगितले आणि आईने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक जेल आहे. न्यायालयाकडून आरोपीला कोठडी सुनावण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

नागपूरमधील कापूर उत्पादन उद्योगात भीषण आग

गोंदियामध्ये २० दिवसांच्या मुलाला नदीत फेकून मारल्याप्रकरणी महिलेला अटक

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली

"काही नेते राजकीय वातावरण बिघडवत आहे," एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली

नितीश कुमार आज दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, त्यांच्या मंत्रिमंडळात काही आश्चर्यकारक नावे येण्याची शक्यता

पुढील लेख
Show comments