Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेट्रो उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्त्वाचा- पवार

The question of Indian students in Ukraine is more important than Metro inauguration: Pawar मेट्रो उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्त्वाचा- पवारMarathi Pune News  In Webdunia Marathi
, रविवार, 6 मार्च 2022 (10:20 IST)
"सध्या युक्रेनमधील भारतीय विदयार्थी देशात सुरक्षितपणे आणणे महत्त्‍वाचे आहे. तिकडे लक्ष देण्याऐवजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्धवट काम पूर्ण झालेल्या मेट्रोचे उदघाटन करण्यासाठी येत आहेत. मेट्रोपेक्षा विद्यार्थी सुरक्षा अधिक महत्वाची आहे", असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पवार म्हणाले की, "खडकवासला, वरसगाव, पानशेत अशी मोठमोठी धरणे पुण्याच्या वरच्या भागात असताना नदीचे पात्र कमी करणे, हे भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचे द्योतक ठरू शकते."
 
"अतिवृष्टी किंवा ढगफुटीसारख्या घटना पुण्यात घडल्यास उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणा-या नदीसुधार प्रकल्पाचे भविष्य काय ठरू शकते"? असा सवाल पवार यांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेट्रोलची टाकी भरून घ्या, मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार आहे- राहुल गांधी