Daily Horoscope
✕

Punjab Elections 2022 पंजाबमध्ये 2 नव्हे तर 5 पक्षांमध्ये स्पर्धा

Webdunia
गुरूवार, 20 जानेवारी 2022 (22:16 IST)
पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून येथे विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. यावेळची पंजाब निवडणूक दोन पक्षांमध्ये नसून पाच पक्षांमध्ये आहे. 
 
पंजाबमध्ये काँग्रेस आणि एसएडी यांच्याऐवजी यावेळी पंचरंगी लढत होण्याची शक्यता असल्याचे कारण म्हणजे यावेळी काँग्रेस, आम आदमी पार्टी, एसएडी-बहुजन समाज पार्टी युती, भाजप-पीएलसी-एसएडी (युनायटेड) निवडणूक लढवणार आहेत.
 
संयुक्त समाज मोर्चाच्या रूपाने शेतकरी आघाडीही निवडणुकीत उतरणार आहे.

भाजपने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव सिंग धिंडसा यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दल (युनायटेड) यांच्याशी युती केली तर आम आदमी पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 
 
सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा करत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

भंडारा जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका कधी सुरू होणार? संपूर्ण वेळापत्रक पहा

महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; ई-पीक सर्वेक्षणाची तारीख वाढवली, आता ऑफलाइन नोंदणीही करता येईल

बीड जिल्ह्यात दोन मोटरसायकलच्या धडकेत भारतीय हवाई दलाच्या जवानाचा मृत्यू

पंढरपूरमध्ये विहीर खोदताना भीषण अपघात, चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments