Marathi Biodata Maker

खास पंजाबी ढाबा : माखनी डाळ (दाल माखनी)

Webdunia
साहित्य :- अर्धा कप उडीद डाळ, अर्धा कप राजमा, पाव कप चणाडाळ, एक टोमॅटो चिरलेला, एक कांदा चिरलेला, दोन टीस्पून लोणी, अर्धा टीस्पून गरम मसाला, चवीपुरते लाल तिखट, मीठ.
 
कृती :-  सर्वप्रथम मसूर, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, लाल तिखट, घालून कुकरला शिजवून घ्यावी. कढईत लोणी गरम करून त्यात चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतवून घ्यावा. त्यात टोमॅटोची पेस्ट घालून पुन्हा परता म्हणजे त्यातील तेल वेगळे होईल. त्यात हिंग आणि गरम मसाला घालून मिनिटभर परतावेत. शिजलेल्या डाळी घालून पुन्हा थोडा मंद आचेवर ठेवावा. वाढण्यापूर्वी वरून बटर घालावे, आणि सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

Imli Panna चवीला आंबट-गोड आणि अतिशय चटपटीत असे चिंचेचे पन्हे

शाकाहारींसाठी प्रथिनांचा पॉवरहाऊस! ‘हे’ पदार्थ नियमित खा आणि शरीराला द्या भरपूर ताकद

IIM Mumbai MT Recruitment: आईआईएम मुंबईत मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती, त्वरा अर्ज करा , अर्ज प्रक्रिया पात्रता जाणून घ्या

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तुमच्या वॉर्डरोबमध्ये करा 'हे' ५ बदल; दिसा नेहमीपेक्षा स्टायलिश!

उन्हाळा संपताना 'हा' आजार वाढतोय; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments