Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१८२६ पानांचे पुरावे तरी अब्दुल सत्तारांवर ईडी कार्यालयाकडून कारवाई होईना

Webdunia
मंगळवार, 2 जानेवारी 2024 (10:11 IST)
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात दोन वर्षात तीनदा तब्बल १८२६ पानांचे पुरावे देऊन तक्रारी दाखल केल्या. मात्र, तरीही ईडी कार्यालयाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने तक्रारदाराने चक्क ईडी कार्यालया समोरच दोन वर्षाचा केक कापत ‘तक्रार दिन’ साजरा केला आहे. तसेच, आत्ताही कारवाई न झाल्यास आता थेट न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा तक्रारदराने दिला आहे. महेश शंकरपल्ली असे तक्रारदार यांचे नाव असून, ते सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते आहेत.
 
मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले आहेत. त्यांनी अनेकांच्या जमिनी हडपल्या असून, मोठे घोटाळे देखील केले असल्याचा आरोप सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. सोबतच त्यांनी आपल्याकडे सत्तार यांच्या कारनाम्याचे पुरावे असल्याचे देखील म्हणाले होते. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शंकरपल्ली यांनी पहिल्यांदा ३१ डिसेंबर २०२१ रोजी ७८४ पानाची तक्रार ईडी कार्यालयात दाखल केली होती. मात्र, कोणतेही कारवाई झाली नाही.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments