Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काही सेकंदात बिझनेसमनचा झुंबा करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

Webdunia
सोमवार, 22 जुलै 2024 (18:56 IST)
व्यायाम करताना, नाचताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रकरण वाढत आहे. असेच काहीसे घडले आहे. छत्रपती सम्भाजी नगर मध्ये रक्त फिटनेस सेंटर मध्ये येथे झुंबा अंश करताना एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना फिटनेस सेंटरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कवलजीत सिंग बग्गा असे मृताचे नाव आहे. कवलजीत हा सिमरन मोटरचा मालक होता.
<

#SambhajiNagar Businessman dies of #HeartAttack while exercising in gymhttps://t.co/51PvDM3isr https://t.co/voOxBAHrqj pic.twitter.com/FbYjt2emB6

— Dee (@DeeEternalOpt) July 21, 2024 >
व्हिडीओ मध्ये हा व्यक्ती झुंबा डान्स करताना दिसत आहे. अचानक त्याला भोवळ आली आणि तो एका भिंतीचा आधार घेतो. आणि बेशुद्ध होतो. 

नेहमीप्रमाणे ते  व्यायाम करण्यासाठी जिममध्ये पोहोचले  आणि व्यायाम करत होते. व्यायाम करताना त्यांना अस्वस्थ वाटले आणि त्यांनी भिंतीचा आधार घेतला आणि  काही वेळातच ते बेशुद्ध होऊन कोसळून खाली पडले 
त्याच्या जवळ इतर लोक तातडीनं धाव घेतात आणि त्याला जवळच्या रुग्णालयात नेतात मात्र त्यापूर्वीच त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होतो. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रात पोलीस, तटरक्षक दल आणि नौदल 'सतर्क, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आढावा बैठक

IPL 2025: भारत पाकिस्तान तणाव दरम्यान BCCI चा मोठा निर्णय,आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलला

व्हॅटिकनमध्ये नवीन पोपची निवड, रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले पहिले अमेरिकन पोप

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला,अमेरिकन लष्करी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचे म्हणाले

पुढील लेख
Show comments