Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नांदेड महानगरपालिका, उपमहापौर पदी अब्दुल गफार सत्तार, किशोर स्वामी स्थायी समिती सभापती पदी बिनविरोध

Abdul Ghaffar Sattar as Nanded Municipal Corporation Deputy Mayor
, शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (08:27 IST)
नांदेड वाघाळा महापालिकेच्या उपमहापौर पदी काँग्रेस पक्षाचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांची, तर स्थायी समितीच्या सभापती पदी, किशोर स्वामी यांची बिनविरोध निवड झाली आहे.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केलीय.
 
नांदेड वाघाळा महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी व स्थायी समितीच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता त्यामुळे फक्त औपचारिकता शिल्लक होती.काँग्रेस पक्षाचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांची उपमहापौर पदी , तर स्थायी समितीच्या सभापती पदी, किशोर स्वामी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
 
महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे.पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्देशानुसार हे अब्दुल गफार आणि किशोर स्वामी यांची वर्णी लागलीय.महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक 10 महिन्यावर येऊन ठेपली आहे.त्यापार्श्वभुमीवर तरुणांना ही संधी देण्यात आली

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या जामीन कधी होणार