Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Accident: गौरी -गणपती साठी जाणाऱ्या कुटुंबाचा, समृद्धी महामार्गावर अपघात, एक ठार

Webdunia
बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (10:05 IST)
सध्या घरोघरी गणपतीची स्थापना झाली आहे. गौरी गणपतीसाठी लोक आपल्या गावाकडे जायला निघतात.गावाकडे गौरी गणपतीसाठी निघालेल्या कुटुंबाचा समृद्धी महामार्गावर एका वन्य प्राण्याला धडकून अपघात झाला असून या अपघातात एक ठार तर तिघे जखमी झाले आहे. 

गौरी गणपतीसाठी पुण्यात राहणारे दुरतकर कुटुंब अमरावती जाण्यासाठी काल सकाळी निघाले असता संध्याकाळी वाशीम जवळ वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 196 भागात त्यांच्या वाहनापुढे अचानक एक वन्य प्राणी आला  आणि वाहनाला त्याची जोरदार धडक बसली.त्यांचे वाहन पालटले आणि महामार्गावर जाऊन पडले. या अपघातात कुटुंबातील एकाच जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले.  

अपघाताची माहिती मिळतातच स्थानिकांनी घटनास्थळी पोहोंचुन कुटुंबातील लोकांना वाहनातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या महामार्गावर अनेकदा वन्य प्राणी येतात. त्यांना धडकून अपघात होतात.तर अनेकदा वन्य प्राणी देखील मृत्युमुखी होतात. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

एअर मार्शल अमर प्रीत सिंग पुढील हवाई दल प्रमुख असतील

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ट्रान्सजेंडर उमेदवारचा समावेश

पुढील लेख
Show comments