Marathi Biodata Maker

दुर्दैवी : लग्नाला काही तास उरले असताना वराचा अपघाती मृत्यू

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (15:20 IST)

लग्नाला काही तास उरले असतानाच वराचा ट्रॅक्टर ट्रॉलीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. गणेश विश्वासराव बर्गे (२४) असे मृत्यू झालेल्या वराचे नाव आहे.  याबाबत माहिती अशी की, कोरेगाव येथील गणेश बर्गे हे बुधवारी सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते.  मार्केट यार्ड नजीक असलेल्या सातारा-पंढरपूर रस्त्याकडे ते गेले होते. या ठिकाणी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतानाच अचानक समोरून आलेल्या उसाच्या ट्रॉलीने त्यांना जोरदार धडक दिली.  या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने गणेश बर्गे यांचा जागीच मृत्यू झाला.  बर्गे यांचा बुधवार सायंकाळी कोरेगाव येथे विवाह होणार होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

गोकुळ गीते शिंदेसेनासोबत काम करणार, सहयोगी सदस्य बनले

चंद्रपूरमध्ये पहिल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला, वीज आणि इंटरनेट पुरवठा विस्कळीत

मॉन्ट्रियलमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार; बंदूकधाऱ्याने एका अधिकाऱ्याला ठार केले

महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर २ सुरू झाले, आमदारांमध्ये संभाव्य फुटीच्या चर्चां

बस कंडक्टरकडून धावत्या एमएसआरटीसी बसमध्ये एका महिलेचा विनयभंग

पुढील लेख
Show comments