Marathi Biodata Maker

अपघातामध्ये सोलापुरातील सहा जण ठार

Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (16:59 IST)

कर्नाटकातील बागलकोटमध्ये क्रूझर गाडी आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघात सोलापुरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेले सहा जणही सोलापुरातील दारफळ येथील आहेत. कर्नाटकामध्ये औषध घेण्यासाठी सोलापुराती बारा जण गेले होते तेव्हा हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथील बारा जण गुरुवारी कर्नाटकात कॅन्सरच्या उपचारासाठी रुणाला घेवून गेले होते. शुक्रवारी सकाळी रुग्णासह इतर बारा प्रवाशांना घेवून निघालेल्या या क्रूझर आणि बसमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या ₹१५०० चा हप्ता 'या' तारखेला होणार जमा !

१३ दिवसांच्या विलंबानंतर ठाणे जिल्ह्यात मान्सून दाखल , केडीएमसीचे दावे खोटे ठरवले

मारुती सुझुकीने 'Swift'च्या किमती वाढवल्या; जाणून घ्या व्हेरिएंट्सनुसार वाढीव दर

पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील राज्य परिवहन एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठी भेट! पगार आणि भत्त्यांमध्ये भरीव वाढ जाहीर

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४४ पोलीस कर्मचारी तैनात करून मोहरम शांततेत साजरा करण्याची तयारी सुरू

पुढील लेख
Show comments