Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदित्य ठाकरे आता उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार

Aditya Thackeray will now travel to Uttar Pradesh आदित्य ठाकरे आता उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार  Marathi Regional News In Webdunia Marathi
, मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (22:21 IST)
शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आता उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गोरखपूर आणि वाराणसी येथे आदित्य ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचे एकूण 37 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.  दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊतसुद्धा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उत्त
 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक शिवसेना लढत आहेत. यूपीमध्ये काँग्रेस आणि भाजपनेसुद्धा जोरदार तयारी केली आहे. शिवसेनाही निवडणूक दरवेळी लढत असते परंतु अद्याप यश मिळाले नाही. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील शिवसेने नेते आणि मंत्री प्रचारासाठी गेले होते. आदित्य ठाकरेसुद्धा या प्रचाराला गेले होते आता ते उत्तर प्रदेशमध्येसुद्धा प्रचारासाठी सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. आदित्य ठाकरे येत्या 24 फेब्रुवारीला सभा घेणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युक्रेनच्या डोनेस्तक शहरात स्फोटाचा आवाज, कारण स्पष्ट नाही; बायडेन पुतिनला भेटण्यास तयार