Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमृता फडणवीस म्हणतात, छोटे राजा साहेब, यापेक्षा मोठी कॉमेडी काय होऊ शकते

Webdunia
शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (21:08 IST)
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांच्या वाहतूक कोंडीच्या  विधानावरून खोचक टोला लगावत “मला वाटतं कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. राजकीय मंडळी म्हणून आपण जे समाजकारण करत असतो, तेच आपण करत राहू”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. यावर अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
“छोटे राजा साहेब, यापेक्षा मोठी कॉमेडी काय होऊ शकते की No.1-CM च्या शहराला Int Co.TomTom च्या Traffic Index Report मधे-City with World’s Worst Traffic’ चा No.1 क्रमांक दिला गेला आहे. जगात सर्वाधिक-65% Congestion level असल्यामुळे मुंबई दरवर्षी 41,000 Cr+ चे आर्थिक नुकसान सोसत आहे,” असं त्यांनी ट्वीट करून म्हटलंय.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments