Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या 23 मार्चपासून अण्णा हजारे यांचे दिल्लीत आंदोलन

Webdunia
बुधवार, 6 डिसेंबर 2017 (10:13 IST)

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मोर्चा उघडला आहे. भ्रष्टाचार मिटवण्यासाठी मोदींनी कुठलीही ठोस पावलं उचलली नाहीत, असा आरोप अण्णांनी केला आहे. त्यामुळे मोदी सरकारविरोधात 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन छेडण्याची घोषणा अण्णांनी केली आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना अण्णांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात आपण मोदींना 30 पत्रं पाठवली. मात्र मोदींनी उत्तर दिलं नाही, याचाही दाखला अण्णांनी दिला.

मोदी सरकारने लोकपाल-लोकायुक्त कायदा कमकुवत केला. त्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही हा कायदा कुमकुवत केला, असा आरोप अण्णांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

लंका प्रीमियर लीगमध्ये झहीर खान जाफना किंग्सचे सह-मालक बनले

सिनसिनाटी ओपन दुहेरी स्पर्धेसाठी सेरेना विल्यम्स भगिनी एकत्र येणार

Flipkart Freedom Day Sale स्मार्टफोन्सवर बंपर सवलती मिळवण्याची संधी; सेलपूर्वीच किमती जाहीर—ऑफर्स नक्की पहा

८१ वर्षीय आजी आणि २४ वर्षांचा तरुण अडकले प्रेमपाशात; थेट परदेश गाठून लग्नाची तयारी!

OnePlus बंद होणार? सोशल मीडियावरील व्हायरल बातम्यांमागचे सत्य; युझर्ससाठी मोठी अपडेट!

पुढील लेख
Show comments