Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मराठी कलाकाराला अटक

Webdunia
मंगळवार, 15 जून 2021 (15:49 IST)
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी कलाकाराला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अभिनेता मयुरेश कोटकर याला ताब्यात घेतलं आहे. मयुरेशला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती. 
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट करण्यात आला. पालकमंत्र्याविषयी असलेला हा आक्षेपार्ह मजकूर वागळे इस्टेटमधील शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या निदर्शनास आले होते. जानकर यांनी याबाबत श्रीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत, कोटकर यांच्याविषयी तक्रार केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कोटकर याला तत्काळ अटकही केली. त्यानंतर पोलिसांनीच फेसबुकवरून हा आक्षेपार्ह मजकूर डिलीट केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

चंद्रपूर : नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू

मुंबई : जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

पुढील लेख
Show comments