Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार केले

Webdunia
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार केलं आहे. त्यांचे समाजकार्य, त्यांनी कुष्ठरोग्यांची केलेली सेवा या सगळ्याचा आढावा या खास डुडलमधून घेण्यात आला आहे. बाबा आमटे यांचे समाजकार्य महान आहे. त्यांची पुढची पिढीही त्यांचा वारसा चालवते आहे. समाजाला नवी दिशा देणाऱ्या माणसाच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार केले आहे.
 
डॉ. मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटेंचे खरे नाव. चंद्रपुरात कुष्ठरोग्यांना आपलं म्हणणारा आनंदवन हा आश्रम त्यांनी सुरु केला. तसेच नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांचा प्रमुख सहभाग होता. बाबा आमटेंनी एका कुष्ठरोग्याला पावसात भिजताना पाहिलं. त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हतं. त्यांनी एक क्षण असा विचार केला की त्या कुष्ठरोग्याच्या जागी जर मी असतो तर? आणि दुसऱ्या क्षणी बाबा त्या माणसाला घेऊन घरी गेले. त्यानंतर त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचाच ध्यास घेतला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनावर बंदी घालण्यात आली

World Elephant Day 2026: जागतिक हत्ती दिवस

International Youth Day 2026 जागतिक युवा दिन कधी आणि का साजरा जातो? इतिहास जाणून घ्या

भारतात २७ नवीन वंदे भारत गाड्या सुरू होणार, स्वदेशी सुपर ट्रेनचे काम वेगाने सुरू

पुण्यात महाराष्ट्र धर्म रक्षा कायद्याअंतर्गत पहिला एफआयआर दाखल; अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव

पुढील लेख
Show comments