Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विठ्ठल मंदिराचे सौदर्य खुलणार!

Beauty of Vitthal temple will open!
, शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (13:57 IST)
700 वर्षापूर्वीचे स्वरूप दिलं जाणार! पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विठ्ठल मंदिर व त्याची आजूबाजूचा विकास आराखडा पहिल्यांदाच तयार केला तो विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. ज्ञानाेबा, तुकाराम आदी संतांच्या काळातील विठ्ठल मंदिरात असलेले दगडी फ्लोरिंग पुन्हा भाविकांना दिसणार आहे. विठोबा मंदिरातला पुरातन रूप देणारी 61 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार आराखडा तयार करण्यात आला आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रतीक्षा संपली! टाटा मोटर्सच्या आगामी सीएनजी कार या दिवशी लॉन्च होतील, जाणून घ्या डिटेल्स