Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Bhumi Pujan of Balasaheb Thackeray
, बुधवार, 31 मार्च 2021 (10:36 IST)
माननीय कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आज अर्थात दि. 31 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5.30 वा. होणार असून या कार्यक्रमाचे विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
हे  स्मारक महापौर निवास,  शिवतीर्थ, वीर सावरकर मार्ग, दादर येथे उभारले जाणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://twitter.com/MMRDAOfficial अथवा   www.parthlive.com यावर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR आणि  https://www.facebook.com/MahaDGIPR  तसेच सर्व जिल्हा माहिती कार्यालयांच्या ट्विटर आणि फेसबुकवरुन करण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर: आरोग्य मंत्री